जीएसटी परिषदेच्या बैठकीतील निर्णय या वस्तू होणार स्वस्त
Image - Instagram
जीएसटी परिषदेच्या बैठकीत अनेक निर्णय घेण्यात आले यामध्ये काही वस्तूंच्या किमती कमी करण्यात आल्या तर काही वस्तूंच्या किमती वाढवण्यात आल्या
Image - Instagram
20 लिटर पॅकेज पाणी जार, सायकल आणि नोटबुक वर कपातीची दर शिफारस करण्यात आली
Image - Instagram
ब्रॅण्डेड बूट घड्याळ आणि सौंदर्यप्रसाधन यावरील कर कपात सुचवण्यात आली
Image - Instagram
या बदलांमुळे सरकारला जवळपास 22 हजार कोटींचा महसूल मिळेल
Image - Instagram
शनिवारी मंत्री परिषदेची बैठक झाली बिहारचे उपमुख्यमंत्री आणि मंत्री परिषदेचे आयोजक सम्राट चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली जीएसटी दर निश्चित करण्यात आले
Image - Instagram
10 हजार पेक्षा कमी सायकल वरील जीएसटी 12% हून 5 % वर कमी करण्यात आला
Image - Instagram
15 हजार रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या बुटावर आणि 25 हजार रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या घड्याळ, मनगटी घड्याळ वर 18% हून 28% जीएसटी वाढवण्यात आला
Image - Instagram
जीएसटी मुळे सरकारला मोठा फायदा झाला आहे
Image - Instagram