आयपीएल मध्ये सर्वात वेगाने दीडशे विकेट घेणाऱ्या भारतीय खेळाडू ने रचला इतिहास

Image - Instagram

आयपीएल 2025 च्या 61 व्या मॅच मध्ये सनरायझर्स हैदराबाद च्या एका गोलंदाजाने लखनऊ सुपर जॉइंट्स विरुद्ध एक मोठा रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे तो गोलंदाज आता सर्व गोलंदाजाच्या पुढे गेला आहे

Image - Instagram

या सामन्यांमध्ये सनरायझर्स हैदराबाद चा वेगवान गोलंदाज हर्षल पटेल खूप महागडा पडला त्याने 4 ओव्हर मध्ये 49 रन देऊन एक विकेट घेतली मात्र त्याच्यासाठी ही विकेट विशेष होती

Image - Instagram

हर्षल पटेल ने या सामन्यामध्ये एडन मार्करम ला आपला स्वीकार बनवली याबरोबरच त्याने आयपीएल करिअरमध्ये 150 विकेट घेण्याचा विक्रम केला आहे

Image - Instagram

हर्षल पटेलने सर्वात कमी चेंडूमध्ये 150 आयपीएल विकेट घेण्याचा विक्रम केला आहे 

Image - Instagram

हर्षल पटेल ने 2381 चेंडू मध्ये 150 आयपीएल विकेट पूर्ण केले आहेत तर लसिथ मलिंगाला 150 आयपीएल साठी 2444 चेंडू लागले आहेत

Image - Instagram

तर सामन्यानुसार 150 आयपीएल विकेट पूर्ण करणारा हर्षल हा दुसरा खेळाडू आहे हर्षल ने 144 सामन्यांमध्ये हा रेकॉर्ड केला आहे तर मलिंगाने 105 सामन्यांमध्ये हा आकडा गाठला होता

Image - Instagram

हर्षल पटेल 2012 पासून आयपीएल मध्ये खेळतो त्याने पुन्हा एकदा पर्पल कॅप जिंकली आहे

Image - Instagram

यापूर्वी हर्षल पटेलने 2021 मध्ये 22 विकेट घेऊन पर्पल कॅप आपल्या नावावर केली होती

Image - Instagram