सहसा बडीशेप अनेकांना आवडते
image - instagram
तसेच बडीशेप ही पचनासाठी फायद्याची आहे
image - instagram
जेवणानंतर आपण बडीशेप खातो
image - instagram
बडीशेप दुधात मिक्स करून खाण्याचे देखील अनेक फायदे आहेत
image - instagram
बडीशेप युक्त दूध डोळ्यांसाठी चांगले असते
image - instagram
बडीशेप खाल्ल्याने हाड मजबूत होतात
image - instagram
बडीशेप खाल्ल्याने दात मजबूत राहतात
image - instagram
बडीशेप खाल्ल्याने आपल्या शरीरातील घाण साफ होते
image - instagram
बडीशेप खाणे हे वजन कमी करण्यासाठी देखील फायद्याचे आहे
image - instagram