थंडीच्या दिवसात खा या पाच भाज्या
Image - google
थंडीच्या दिवसात शरीराला उब देणाऱ्या भाज्या खाणे खूप महत्त्वाचे आहे
Image - google
थंडीच्या दिवसात आरोग्यासाठी फायदेशीर असलेल्या भाज्या कोणत्या ते आपण पाहू
Image - google
थंडीच्या दिवसात पालक भरपूर प्रमाणात खावा
Image - google
गोबी मध्ये फायबर्स आणि विटामिन सी भरपूर प्रमाणात असते त्यामुळे शरीराला गरम ठेवण्यासाठी गोबी ची भाजी खाणे चांगले असते
Image - google
थंडीच्या दिवसात बटाटा खाणे आरोग्यासाठी चांगले आहे
Image - google
शेवगा हा अत्यंत पौष्टिक आहे शरीराच्या तापमानाला नियंत्रण ठेवण्यासाठी शेवग्याची भाजी खावी
Image - google
गाजरामध्ये ए, बी आणि सी चे जीवनसत्व असतात त्यामुळे त्वचा निरोगी राहते आणि हाडे मजबूत होतात त्यामुळे गाजर हिवाळ्यात खायलाच पाहिजे
Image - google