राजू, बाबु भैय्या किंवा श्याम हेराफेरी मध्ये कुठल्या रोलसाठी पहिली पसंत संजय दत्त ला होती

Image - Instagram

अनेक दिवसांपासून हेराफेरी 3 ची चर्चा होत आहे. नुकतीच बातमी आली आहे की या भागामध्ये बाबुभैयाचा रोल करणारे परेश रावल ने हा चित्रपट करण्यास नकार दिला आहे

Image - Instagram

आता हेराफेरी 3 मध्ये परेश रावल दिसणार नाहीत मात्र राजूच्या भूमिकेत अक्षय कुमार आणि श्यामच्या भूमिकेत सुनील शेट्टी दिसणार आहेत

Image - Instagram

हेराफेरी चा भाग एक 2000 मध्ये आला होता प्रेक्षकांना  हा चित्रपट खूप आवडला होता प्रेक्षकांना या तिघांच्याही भूमिका खूप आवडल्या होत्या

Image - Instagram

मात्र तुम्हाला माहिती आहे का की या चित्रपटात संजय दत्त ची यासाठी निवड होणार होती तो श्यामच्या भूमिकेत काम करणार होता

Image - Instagram

खरंच यापूर्वी श्यामच्या भूमिकेसाठी संजय दत्तची निवड झाली होती मात्र त्याला चित्रपट सोडावा लागला होता

Image - Instagram

दरम्यान जेव्हा या चित्रपटाची शूटिंग सुरू होती तेव्हा त्याला एका केसच्या संदर्भात सतत कोर्टात जावे लागत होते

Image - Instagram

त्यामुळे संजय दत्तला केवळ रात्रीच चित्रपटाची शूटिंग करावी लागत होती त्यामुळे त्याने हा चित्रपट सोडला आणि त्यानेच या भूमिकेसाठी सुनील शेट्टी चे नाव सुचवले

Image - Instagram