गरम कॉफीत थंड कॉफीपेक्षा थोडेसे अधिक केफिन असते
WhatsApp AI
जास्त कॅफिनमुळे जागरूकता आणि एकाग्रता वाढते
WhatsApp AI
कोल्ड ब्रू कॉफी अधिक मृदू चवीची आणि कमी आम्लयुक्त असते.
WhatsApp AI
गरम कॉफी पोटातील आम्ल स्त्राव वाढवते काहींसाठी ही पचनास मदत करते तर काहींना पोट फुगणे जळजळ होणे यासारख्या तक्रारी दिसून येतात
WhatsApp AI
थंड कॉफी विशेषतः पोटासाठी अधिक सौम्य असते
WhatsApp AI
पचन संस्थेच्या लोकांना थंड कॉफी अधिक सहन होते
WhatsApp AI
ब्लॅक हॉट कॉफी जवळ जवळ शून्य कॅलरीची असते मात्र थंड कॉफीमध्ये बहुतेक वेळा दूध, साखर, सिरप, आईस्क्रीम घातले जाते
WhatsApp AI
थंड कॉफीत साखरेचे प्रमाण जास्त असेल तर ती आरोग्यदायी राहत नाही
WhatsApp AI
कमी दूध व कमी साखर असलेली साधी कोल्ड कॉफी हा चांगला पर्याय ठरतो
WhatsApp AI
गरम आणि थंड दोन्ही प्रकारच्या कॉफीत हृदयाच्या आरोग्यास मदत करणारे अँटीऑक्सिडंट असतात
WhatsApp AI
कमी कॅलरी लवकर जागरूकता हवी असेल तर गरम कॉफी निवडणे योग्य पर्याय आहे
WhatsApp AI