फ्रिजमध्ये ठेवलेला अर्धा लिंबू किती दिवस ताजा असतो.

Whatsapp AI

फ्रिजमध्ये अनेक जण अर्धवट लिंबू चिरून ठेवून देतात हे आहे धोकादायक वाचा कारण.

Whatsapp AI

बऱ्याच महिलांना सवय असते उरलेल्या फळ, भाज्या फ्रीजमध्ये ठेवतात.

Whatsapp AI

फ्रीजमध्ये ठेवलेला लिंबू तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकतो.

Whatsapp AI

तज्ञांच्या मते अर्धवट कापून ठेवलेला लिंबू 3 दिवसाच्या आत वापरू शकता.

Whatsapp AI

कापलेला लिंबू 3 दिवसात खराब होतो.

Whatsapp AI

लिंबाची चव आणि ताजेपणा देखील कमी होतो.

Whatsapp AI

कालांतराने ऑक्सिडेशन मुळे लिंबामधले विटामिन सी कमी होते.

Whatsapp AI

लिंबावर बॅक्टेरिया किंवा बुरशी वाढते आणि पोटाच्या समस्या वाढतात.

Whatsapp AI

लिंबू पूर्णपणे सुकलेला असेल तर तो वापरू नका.

Whatsapp AI