तुर्की मध्ये किती भारतीय राहतात.
image - aaj tak
तुर्की सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.
image - aaj tak
भारत पाकिस्तान दरम्यान तणावानंतर तुर्की पाकिस्तानला मदत करत आहे.
image - aaj tak
तुर्कीचे राष्ट्रपती रजत तय्यब एर्दोआन यांनी भारताला विरोध दर्शवत पाकिस्तानच्या समर्थन केले आहे.
image - aaj tak
भारताने तुर्की विरोधात ॲक्शन घेऊन कंपनी celebi एअरपोर्ट सर्विस इंडिया लिमिटेड ची सुरक्षा मंजुरी रद्द केली आहे.
image - aaj tak
ऑपरेशन सिंदूर नंतर तुर्कीने थेट पाकिस्तानला समर्थन केले आहे.
image - aaj tak
आम्ही पाकिस्तान सोबत मजबुतीने उभे आहोत असे तुर्कीचे राष्ट्रपती म्हणाले.
image - aaj tak
27 मार्च 2025 च्या परदेश मंत्रालयाच्या अहवालानुसार तुर्कीमध्ये 3306 भारतीय राहतात.
image - aaj tak
टीओआय च्या अहवालानुसार जवळपास 3.3 लाख भारतीय फिरण्यासाठी 2024 मध्ये तुर्की ला गेले होते.
image - aaj tak