भारतीय नोटेवर असतो इतक्या भाषेचा समावेश
Image - Instagram
आपण दररोजच्या व्यवहारात नोटेचा वापर करतो
Image - Instagram
प्रत्येक छोटा मोठा व्यवहार हा नोटेवर होतो
Image - Instagram
नोटांवर हिंदी आणि इंग्रजी भाषेत ठळक मजकूर लिहिलेला असतो
Image - Instagram
मात्र या दोनच भाषां नसून नोटेवर अनेक भाषांचा उल्लेख असतो
Image - Instagram
स्पर्धा परीक्षांमध्ये याबाबत नेहमीचे प्रश्न विचारतात
Image - Instagram
भारतीय चलन नोटेवर एकूण 15 भाषा मध्ये मजकुर लिहिलेला असतो
Image - Instagram
यामध्ये असामी, बंगाली, गुजराती, मराठी, कन्नड, तमिळ, तेलगू, मल्याळम
Image - Instagram
कोंकणी, काश्मिरी, उर्दू, नेपाळी, ओडिया, संस्कृत, पंजाबी एवढ्या भाषा लिहिल्या असतात
Image - Instagram