ऋता दुर्गुळे देश सेवेसाठी सज्ज

Image - Instagram

मराठमोळी अभिनेत्री हृता  दुर्गुळे

Image - Instagram

हृता  दुर्गुळे महाराष्ट्राची क्रश ओळखले जाते

Image - Instagram

ती नेहमीच तिच्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकते

Image - Instagram

हृता  लवकरच एका वेबसिरीज मधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे

Image - Instagram

कमांडर करण सक्सेना ही तिची वेबसिरीज लवकरच आपल्याला पाहायला मिळणार आहे

Image - Instagram

यामध्ये ती पोलिस ऑफिसर ची भूमिका साकारणार आहे

Image - Instagram

या वेबसिरीज मध्ये रचना म्हात्रे हे पात्र असणार आहे

Image - Instagram

हृता  पहिल्यांदाच पोलिसांच्या भूमिकेत दिसणार आहे

Image - Instagram

यासंदर्भातील माहिती नुकतीच सोशल मीडियावर हृताने दिली आहे

Image - Instagram