12 वीच्या विद्यार्थ्यांना आजपासून मिळणार ऑनलाईन हॉल तिकीट

Image - Google

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी समोर आली आहे.

Image - Google

बारावी परीक्षा 10 फेब्रुवारी ते 18 मार्च पर्यंत असणार आहे.

Image - Google

बारावीच्या फेब्रुवारी -मार्च 2026 मध्ये होणाऱ्या लेखी परीक्षांपूर्वी विद्यार्थ्यांना हॉल तिकीट 12 जानेवारी 2026 पासून उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.

Image - Google

असे करा डाऊनलोड हॉल तिकीट

Image - Google

सर्वप्रथम महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अधिकृत वेबसाईट www.mahahsscboard.in वर जा.

Image - Google

वेबसाईट सुरू होताच एक होमपेज दिसेल त्यामध्ये तुम्हाला HSC Hall Ticket 2026 वर क्लिक करा.

Image - Google

दिलेली माहिती भरून लॉगिन करा. स्क्रीनवर तुमचे हॉल तिकीट दिसेल.

Image - Google

त्याची तपासणी करून हॉल तिकीट डाउनलोड करून त्याची प्रिंट काढा.

Image - Google