बँकेत नोकरी
ची संधी
Image - X
नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी आयडीबीआय बँकेत भरती प्रक्रिया सुरू झाली आहे.
Image - X
इच्छुकांनी त्वरित अर्ज करावीत
Image - X
आयडीबीआय बँकेची भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे
Image - X
आयडीबीआय बँकेकडून ही भरती विविध स्पेशलिस्ट ऑफिसर पदांसाठी सुरू आहे
Image - X
या भरती प्रक्रियेसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागेल
Image - X
ही भरती 31 पदांसाठी आहे
Image - X
अर्ज करण्यापूर्वी इच्छुक उमेदवारांनी अधिसूचना वाचून घ्यावी
Image - X
बीई, बीटेक, एमसीए, एमएससी, सीए हे पदवीधर उमेदवार या बँकेत नोकरीसाठी अर्ज करू शकतात
Image - X
idbibank.in या साइटवर जाऊन तुम्हाला भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावा लागेल
Image - X