जगन्नाथ रथ यात्रेनंतर रथाचे काय करतात?
image - instagram
प्रत्येक वर्षी आषाढ महिन्याच्या शुक्लपक्षच्या द्वितीया स्थितीला जगन्नाथ रथ यात्राची सुरुवात होते. ती यावर्षी 27 जूनपासून सुरू झाली आहे.
image - instagram
लोकांच्या मनात प्रश्न निर्माण होतात की जगन्नाथ रथ यात्रेनंतर या रथाचे काय होते, ते आपण जाणून घेऊ…
image - instagram
भगवान जगन्नाथ रथ यात्रेनंतर या रथांना सांभाळून ठेवण्यात येते. याबरोबरच यासाठी वापरल्या लाकडाचा वापर चांगल्या कामासाठी केला जातो.
image - instagram
जगन्नाथ रथाची काही लाकडे भगवान जगन्नाथ मंदिराच्या स्वयंपाक घरामध्ये प्रसाद बनवण्यासाठी वापरले जातात.
image - instagram
जगन्नाथ रथयात्रेदरम्यान प्रत्येक दिवशी 1 लाख पेक्षा अधिक भाविकांना हा प्रसाद वाटप केला जातो.
image - instagram
ज्या स्वयंपाका घरात हा प्रसाद बनतो ती जागाही अनोखी आहे.
image - instagram
रथयात्रा पूर्ण झाल्यानंतर रथाचे भाग वेगवेगळे केले जातात. रथाचा एक मोठा भाग आणि चाकाचा लिलाव केला जातो असे मानले जाते.
image - instagram