किती लोक ओढतात जगन्नाथ यात्रेचा रथ?
Image - Instagram
भगवान जगन्नाथ रथ यात्रेची सुरुवात 27 जून पासून झाली आहे.
Image - Instagram
या यात्रेमध्ये लाखोंच्या संख्येमध्ये लोक सहभागी होतात.
Image - Instagram
जगन्नाथ रथयात्रेमध्ये भगवान जगन्नाथ, बालभद्र आणि त्यांची बहीण सुभद्रा विराजमान होतात.
Image - Instagram
भगवान जगन्नाथाचा रथ कुठल्याही धर्म, जातीतील व्यक्ती ओढू शकतो. यासाठी कुठल्याही प्रकारची अट- नियम नाही.
Image - Instagram
रथ ओढणाऱ्या भाविकांची संख्या निश्चित नसते.
Image - Instagram
हा रथ लोकसामूहिक पद्धतीने ओढतात.
Image - Instagram
प्रत्येक वर्षी भगवान जगन्नाथ यांच्या रथयात्रेमध्ये देशभरातील लाखो भाविक सहभागी होत असतात.
Image - Instagram