गुळामध्ये कोणती पोषक तत्वे असतात.

WhatsApp AI

आयुर्वेदामध्ये गुळाला अन्नाचा पदार्थ नाही तर अमृत मानले जाते.

WhatsApp AI

गुळ शरीराला कोणतीही हानी पोहोचत नाही.

WhatsApp AI

गुळामध्ये पोषक तत्वांचा खजिना आहे अस तज्ञ सांगतात.

WhatsApp AI

गुळ हा नैसर्गिक पद्धतीने बनवला जातो.

WhatsApp AI

गुळामध्ये लोह, मॅग्नेशियम आणि पोटॅशियम यासारखे खनिजे टिकून राहतात.

WhatsApp AI

गुळ खाल्ल्यामुळे शरीराला ऊर्जा देण्यासोबतच रोगप्रतिकारक शक्तीही वाढवतात.

WhatsApp AI

जेवणानंतर गुळाचा खडा खाल्ल्याने पचन संस्था सक्रिय होते.

WhatsApp AI

गुळामध्ये उष्ण गुणधर्म असल्याने आल्या सोबत गुळाचे सेवन केल्यास छातीतील कफ दूर होतो.

WhatsApp AI

गुळामध्ये लोहाचे प्रमाण भरपूर असल्याने हिमोग्लोबिन वाढण्यास मदत होते.

WhatsApp AI