हरयाणा जम्मू - काश्मिरमध्ये विधानसभा निवडणुकीची घोषणा
Image - X
भारतीय निवडणूक आयोगाने हरयाणा आणि जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभा निवडणुकीची घोषणा केली आहे
Image - X
जम्मू आणि कश्मीरमध्ये तीन टप्प्यांमध्ये निवडणूक होणार आहे तर हरयाणामध्ये एका टप्प्यातच मतदान होणार आहे
Image - Instagram
जम्मू कश्मीरमध्ये पहिल्या टप्प्यासाठी 18 सप्टेंबरला पुलवामा, अनंतनाग, सोफियान, कुलगान, रामबन, डोडा आणि किश्तवाड मध्ये मतदान होणार आहे
Image - Instagram
दुसऱ्या टप्प्यामध्ये 25 सप्टेंबरला रिएसी, राजौरी, पुंछ, बडगाम, श्रीनगर, गांदरबल मध्ये मतदान होईल तर तिसऱ्या टप्प्यांमध्ये 1 आक्टोंबर ला उधमपूर, जम्मू, सांबा, कठुआ मध्ये मतदान होणार आहे
Image - Instagram
हरियाणा मधील सर्व 90 जागांसाठी 1 आक्टोंबर ला मतदान होणार आहे
Image - Instagram
जम्मू कश्मीर मधील 90 विधानसभा जागांसाठी मतदान होईल तर हरयाणामध्ये पण विधानसभेच्या 90 जागांसाठी मतदान होणार आहे
Image - X
दोन्ही राज्यातील विधानसभा निवडणुकीचा निकाल 4 ऑक्टोंबर रोजी लागणार आहे