जिओसह एअरटेलचेही
रिचार्ज महागले
Image - Instagram
जिओनी गुरुवारी पोस्टपेड आणि प्रीपेड रिचार्ज प्लानमध्ये मध्ये वाढ करण्याची घोषणा केली
Image - Instagram
त्याबरोबरच एअरटेल ने देखील शुक्रवारी प्लानच्या दरात वाढ केली आहे
Image - Instagram
जिओ आणि एअरटेल ग्राहकांना याचा फटका बसणार आहे
Image - Instagram
हे नवीन प्लान 3 जुलै 2024 पासून लागू होतील
Image - Instagram
जिओ ने प्लानच्या किमती मध्ये 15 टक्के ते 25 टक्के वाढवण्याची घोषणा केली
Image - Instagram
एअरटेलने 10 ते 21 टक्केने मोबाईल ट्यारीफ वाढवण्याची घोषणा केली
Image - Instagram
यामुळे जिओ आणि एअरटेल चे ग्राहक नाराज झाल्याचे दिसून आले आहे
Image - Instagram