कल्की 2898 चित्रपट ओटीटीवर पाहता येणार

Image - Instagram

1000 कोटी रुपये पेक्षा जास्त कल्की 2898 या चित्रपटाने कमावले आहेत 

Image - Instagram

कल्की 2898 हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर लवकरच प्रदर्शित होणार आहे 

Image - Instagram

एक नाहीतर दोन विविध ओटीटी प्लॅटफॉर्मवर होणार आहे 

Image - Instagram

कल्की 2898 हा चित्रपट नेटफ्लिक्स आणि ॲमेझॉन प्राईम अशा दोन्ही प्लॅटफॉर्मवर वेगवेगळ्या भाषेत प्रदर्शित होणार आहे 

Image - Instagram

याची तारीख ही देखील जाहीर झाली आहे 22 ऑगस्ट रोजी नेटफ्लिक्स वर चित्रपटाचा हिंदी व्हर्जन स्ट्रीम होणार आहे 

Image - Instagram

तर ॲमेझॉन प्राईम व्हिडिओ वर तमिळ, तेलगू, कन्नड आणि मल्याळम या भाषांमधील व्हर्जन होणार आहे 

Image - Instagram

27 जून 2024 रोजी हा चित्रपट विविध भाषांमध्ये थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता 

Image - Instagram

या चित्रपटांमध्ये प्रभास, दीपिका पादुकोण, अमिताभ बच्चन, कमल हसन, दिशा पटानी, शोभना, शाश्वता चॅटर्जी यांच्या भूमिका आहेत

Image - Instagram