वयाच्या 22 व्या वर्षी युपीएससी ची परीक्षा पास होऊन आयएएस झाल्या अनन्या
Image - Instagram
संपूर्ण भारतातून 51 वी रॅंक त्यांनी मिळवली
Image - Instagram
अनन्या सिंह यांचा जन्म 20 फेब्रुवारी 1998 साली झाला त्यांच्या वडिलांचे नाव एम. के. सिंह आणि आईचे नाव अंजली सिंह आहे
Image - Instagram
अनन्या लहानपणापासून अभ्यासात अतिशय हुशार होत्या त्यांनी बारावीपर्यंतचे शिक्षण इलाहाबाद येथील मेरी कॉन्व्हेंट स्कूल मधून पूर्ण केले
Image - Instagram
इयत्ता दहावीत 96 टक्के तर बारावी मध्ये 98.5% गुण त्यांनी घेतले
Image - Instagram
महाविद्यालयीन शिक्षणासाठी दिल्ली येथे गेल्या लेडी श्रीराम कॉलेज ऑफ कॉमर्स मधून इकॉनॉमिक्स ओनर्स मध्ये पदवी शिक्षण पूर्ण केले
Image - Instagram
त्यांनी यूपीएससी परीक्षेचा अभ्यास महाविद्यालयाच्या शेवटच्या वर्षापासूनच सुरू केला होता
Image - Instagram
अनन्या यांनी रोज 10 ते 12 तास अभ्यास करायच्या 2019 मध्ये वयाच्या 22 व्या वर्षी यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण करून संपूर्ण भारतातून 51 वी रॅंक त्यांनी मिळवली