अनेकांच्या दिवसाची सुरुवात चहाने होते
Image - Instagram
परंतु रिकाम्या पोटी चहा पिणे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतो.
Image - Instagram
सकाळी रिकामे पोट असल्याने शरीराची पचन संस्था सर्वाधिक संवेदनशील असते.
Image - Instagram
अशा स्थितीत चहामध्ये असलेले कॅफिन आणि आम्लयुक्त घटक पोटाला नुकसान पोहोचू शकतात.
Image - Instagram
त्यामुळे पोटाच्या समस्या ही निर्माण होण्याची शक्यता असते.
Image - Instagram
सकाळी उठल्या उठल्या चहा पिल्याने पोटात हायड्रोक्लोरिक ऍसिडचे प्रमाण वाढते.
Image - Instagram
चहा मधील टॅनिन शरीरातील लोहाचे शोषण रोखते
Image - Instagram
जर तुम्ही दररोज रिकाम्या पोटी चहा प्यायला तर हळूहळू शरीरातील लोहाची कमतरता निर्माण होऊ शकते.
Image - Instagram
सकाळी रिकाम्या पोटी चहा पिऊ नका.
Image - Instagram
पचन प्रक्रियावर परिणाम होऊ नये म्हणून उठल्यानंतर 40 मिनिटांनी चहा घ्या.
Image - Instagram