सनस्क्रीन वापरल्याने खरंच फायदा होतो का?
image - chatgpt
सध्या बाजारामध्ये उपलब्ध असलेल्या सनस्क्रीन मुळे खरंच सूर्यप्रकाशापासून संरक्षण मिळते का?
image - chatgpt
बाजारामध्ये सध्या विविध प्रकारच्या सनस्क्रीन उपलब्ध आहेत.
image - chatgpt
मात्र या सिनस्क्रीन पासून खरंच त्वचेचे संरक्षण होते का?
image - chatgpt
हे पाहण्याची जबाबदारी अन्न आणि औषध प्रशासनाकडे असते. मात्र त्यांच्याकडे कर्मचारीच नसल्याने याकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे.
image - chatgpt
त्यामुळे बाजारात उपलब्ध असलेल्या सनस्क्रीनची एकदाही तपासणी प्रशासनाकडून झालेली नाही.
image - chatgpt
तक्रार आली तरच ते संबंधित सनस्क्रीन तपासणी करून अहवाल संबंधित विभागाकडे पाठवतात.
image - chatgpt
अशी कबुली खुद विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे.
image - chatgpt
त्यामुळे बाजारात उपलब्ध असलेले अनस्क्रीन किती फायद्याची आहेत किंवा नाही, हे आपले आपण ठरवायचे आहे.
image - chatgpt