या तारखेला जमा होणार लाडक्या बहीणीचा ऑक्टोबर नोव्हेंबरचा हप्ता 

Image - Instagram

दिवळीपूर्वीच मिळणार लाडक्या बहिणीला सरकारकडून गिफ्ट 

Image - Instagram

राज्यात लाडकी बहीण योजनेचा धुमाकूळ सुरू आहे. 

Image - Instagram

विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी बहिणींना खुश करण्यासाठी सरकारकडून प्रयत्न सुरू आहेत. 

Image - Instagram

लाडक्या बहिणीच्या खात्यात 3 हप्ते जमा झाले आहेत. 

Image - Instagram

आता आतुरता लागली आहे पुढच्या हप्त्याची 

Image - Instagram

पुढील चौथ्या आणि पाचव्या हप्त्याची तारीख सरकारने घोषित केली आहे. 

Image - Instagram

ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचा हप्ता 10 ऑक्टोबरला जमा होणार आहे. 

Image - Instagram

अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. 

Image - x