लखपती दीदी योजना म्हणजे काय 

image - instagram

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी 1 फेब्रुवारी 2024 रोजी अंतरिम अर्थसंकल्प सादर करताना लखपती दीदी योजनेचा विस्तार करत असल्याची घोषणा केली

image - instagram

देशभरातील महिलांना आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी बनविण्यासाठी केंद्र सरकारच्या वतीने लखपती दीदी ही योजना सुरू करण्यात आली आहे

image - instagram

लखपती दीदी योजनेतून महिलांना कौशल्य विकास प्रशिक्षण आणि स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते

image - instagram

लखपती दीदी योजनेअंतर्गत महिला बचत गटांना बिनव्याजी 5 लाख रुपयांचे कर्ज उपलब्ध करून देते 

image - instagram

लखपती दीदी योजनेअंतर्गत बचत गटाशी संबंधित जवळपास 10 कोटी महिलांना प्रशिक्षण देऊन लखपती म्हणजेच स्वावलंबी बनवले जाते 

image - instagram

या योजनेअंतर्गत 3 कोटी महिलांना लखपती  दीदी बनवण्याचे सरकारने लक्ष्य ठेवले आहे

image - instagram

लखपती दीदी योजना कौशल्य विकास आणि व्यावसायिक प्रशिक्षण देण्याचे काम करते. 

image - instagram

या योजने अंतर्गत महिलांना बचत करण्यासाठी प्रोत्साहित करण्यात येते. 

image - instagram