इथे होतं लाखात एक आमचा दादा मालिकेच शूटिंग

Image - Instagram

झी मराठी वरील लाखात एक आमचा दादा ही मालिका नुकतीच सुरू झाली आहे.

Image - Instagram

या मालिकांमध्ये घडत असलेल्या घटना पात्र प्रेक्षकांना जवळची वाटतात.

Image - Instagram

लाखात एक आमचा दादा या मालिकेने अनेक प्रेक्षकांची मने जिंकून घेतले आहेत.

Image - Instagram

झी मराठीवरील अनेक मालिकाच शूटिंग पश्चिम महाराष्ट्रात होतं.

Image - Instagram

अप्पी आमची कलेक्टर, पारू यासारख्या मालिका साताऱ्यामध्ये शूट होतात. 

Image - Instagram

तसेच लाखात एक आमचा दादा या मालिकेचे शूटिंग वाई मध्ये होत आहे.

Image - Instagram

वाईतील मयुरेश्वर गावात या मालिकेचा शूटिंग होत आहे.

Image - Instagram

या गावात अप्रतिम निसर्ग सौंदर्य आहे.

Image - Instagram