लोकसभा निवडणूक : एक्झिट पोल आज होणार जाहीर

image - x

देशात लोकसभा निवडणूक 19 एप्रिल पासून सुरू झाली होती 1 जून ला लोकसभा निवडणुकीचा 7 वा आणि अखेरचा टप्पा संपतो

image - x

2024 च्या निवडणुकीत भाजप ने 400 पार चा नारा दिला आहे  तर काँग्रेस ने इंडिया आघाडीसह विजयाचा दावा केला आहे 

image - x

4 जून रोजी मतमोजणी होणार आहे या मतमोजणीत भाजप ला सत्ता राखण्यात यश मिळणार का? की काँग्रेस बाजी मारणार याचे लोकांना उत्तर मिळेल  

image - x

आज देशात लोकसभा निवडणुकीचे शेवटच्या टप्प्याचे मतदान होणार आहे 

image - x

1 जून 2024 ला सायंकाळी 6.30 वाजता विविध चॅनल वर एक्झिट पोल सुरू होतील 

image - x

एक्झिट पोल सायंकाळी 6.30 वाजता का?

image - x

मतदान संपल्यानंतर एक्झिट पोल 30 मिनिटांनी दाखवले जातील, कारण निवडणूक आयोग मतदान सुरू असताना एक्झिट पोल दाखवण्याची संमती देत नाही 

image - x