गॅस झाला स्वस्त
Image - X
तेल कंपन्यांनी त्यांच्या किमतीमध्ये सुधारणा केल्यानंतर सोमवार 1 जुलै पासून व्यवसायिक LPG गॅस सिलेंडरची किंमत कमी झाली.
Image - X
गॅस सिलेंडर LPG गॅस सिलेंडरची किंमत 30 रुपयांनी कमी झाली आहे.
Image - X
मात्र घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही.
Image - X
घरगुती गॅस सिलेंडर हा त्याच महागड्या किमतीत खरेदी करावा लागणार आहे.
Image - X
व्यवसायिक LPG सिलेंडरच्या किमती कमी झाल्यामुळे छोटे हॉटेल, दुकानदार, रेस्टॉरंट यांना दिलासा मिळाला आहे.
Image - X
हॉटेल आणि रेस्टॉरंट मध्ये वापरल्या जाणाऱ्या सिलेंडरचे वजन 19 किलो आहे.
Image - X
घरगुती LPG सिलेंडरचे वजन 14.2 किलो आहे.
Image - X
त्यामुळे घरगुती LPG सिलेंडरच्या किमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
Image - X