भाजपचे ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांचे निधन
Image - Google
वयाच्या 84 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास अखेरचा श्वास
Image - Google
भाजपचे ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांच्यावर गेल्या दीड महिन्यापासून नाशिकच्या रुग्णालयात उपचार सुरू होते.
Image - Google
मधुकर पिचड यांना 15 ऑक्टोंबर ला ब्रेन स्ट्रोक चा झटका आला होता.
Image - Google
यामुळे भाजपचे वैयक्तिक मोठी हानी झाली आहे.
Image - Google
मधुकर पिचड यांचा जन्म 1 जून 1941 साली महादेव कोळी समाजात झाला.
Image - Google
मधुकर पिचड यांच मुळ गाव हे अहिल्यानगर जिल्ह्यातील राजुर हे आहे.
Image - Google
पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयात त्यांनी आपलं BALLB पर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं.
Image - Google