फ्री टॅबलेट योजना म्हणजे काय? जाणून घ्या 

Image-Instagram

राज्यातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी महाराष्ट्र सरकारने 10 वी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना मोफत टॅबलेट देण्यासाठी ही योजना सुरू केली आहे  

Image-Instagram

या योजनेचा लाभ आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकतील ग्रामीण आणि शहरी 10 वी पास विद्यार्थ्यांना होणार आहे 

Image-Instagram

विद्यार्थ्यांना मोफत टॅबलेट बरोबर दर दिवशी 6 जीबी इंटरनेट देखील दिले जाणार आहे. 

Image-Instagram

महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्थेमार्फत फ्री टॅबलेट विद्यार्थ्यांना दिले जातात 

Image-Instagram

 मेडिकल, इंजिनिअरिंग मध्ये प्रवेश घेनाऱ्या विद्यार्थ्यांसाठी MHCET / IEL / NEET या परीक्षांच्या पूर्वतयारीसाठी, ऑनलाइन क्लासेससाठी फ्री टॅबलेट दिले जाते

Image-Instagram

विद्यार्थ्यांना ऑनलाइन कोचिंग क्लासेससाठी महाज्योती फ्री टॅबलेट योजनेचा मोठा फायदा होत आहे

Image-Instagram

फ्री टॅबलेट योजनेच्या माध्यमातून राज्यातील 30 लाखांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना मोफत टॅबलेट वाटप केले जाणार आहे. 

Image-Instagram

विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी टॅबलेट मध्ये शिक्षण उपयोगी पुस्तके अपलोड करून दिली जातात. 

Image-Instagram

जाणून घ्या योजनेची संपूर्ण माहिती