महात्मा गांधी जयंती निमित्त गांधीजींचे हे विचार जाणून घेऊ

Image - Instagram

देशाचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची आज जयंती त्यांचे काही विचार 

Image - Instagram

व्यक्ती आपल्या विचारांशिवाय काहीच नाही जसा विचार ती व्यक्ती कशी बनते. 

Image - Instagram

कमकुवत माणूस कधी क्षमाशील नसतो. क्षमाशीलता ही ताकदवान व्यक्तीची निशाणी आहे. 

Image - Instagram

भेकड व्यक्ती प्रेम करूच शकत नाही ती तर बहादरांची खूण आहे 

Image - Instagram

सोने-चांदी नव्हे चांगले आरोग्य हीच खरी संपत्ती 

Image - Instagram

सतत काम केल्यामुळे नाही तर अनियमिततेमुळे माणसाचा ऱ्हास होतो.  

Image - Instagram

जे वेळ वाचवतात ते पैसे वाचवतात.

Image - Instagram

धनाची बचत करणे हे धन कमवणे इतकेच मौल्यवान आहे. 

Image - Instagram

ताकद ही शारीरिक शक्तीने नव्हे तर आदम्य इच्छाशक्तीतून येते.

Image - Instagram