मखाना खा आणि हाडे मजबूत बनवा

Image - Instagram

हाडे निरोगी ठेवण्यासाठी मखानाचे सेवन करावे. 

Image - Instagram

मखाना खाने हे आरोग्य साठी अत्यंत चांगले आहे.

Image - Instagram

मखाना खाने हे आरोग्य साठी अत्यंत चांगले आहे.

Image - Instagram

मखाना मध्ये प्रोटीन, फायबर यासारखे पोषक घटक असतात. 

Image - Instagram

यामुळे वजन नियंत्रित राहते. 

Image - Instagram

बाजारात तयार केलेला मखाना खाने टाळावे. 

Image - Instagram

कढईमध्ये थोडे तेल गरम करून त्यात मखाना खरपूस भाजून घ्या आणि घरचा मखाना खा. 

Image - Instagram

त्यामध्ये तुम्ही हळद जिरे टाकून देखील खाऊ शकता अत्यंत चविष्ट लागते. 

Image - Instagram

मखाना हवा बंद डब्यात कोरडा ठिकाणी ठेवावा.

Image - Instagram