मंगळसूत्र ब्रेसलेट तुम्ही पाहिला आहे का

Image - Instagram

मंगळसूत्र हे गळ्यात घालण्याचा अलंकार आहे परंतु तो आता ब्रेसलेट म्हणून हातात देखील घालता येईल 

Image - Instagram

गळ्यात मंगळसूत्र घालणे जर तुम्हाला आवडत नसेल, तर तुम्ही हातात देखील ब्रासलेट म्हणून घालू शकता 

Image - Instagram

यासाठी बाजारात सध्या नवीन डिझाईन आल्या आहेत 

Image - Instagram

दोन पदरी मंगळसूत्र गळ्यात प्रत्येक जणी घालतात पण दोन पदरी मंगळसूत्राचे ब्रासलेट देखील आहे 

Image - Instagram

काळ्या मण्यांमध्ये गोल्ड प्लेटेड मंगळसूत्र ब्रेसलेट ची ही डिझाईन खूप सुंदर आहे

Image - Instagram

सोनेरी साखळी, घुंगरू, हिऱ्यांनी बनवलेले हे मंगळसूत्र आकर्षित दिसते 

Image - Instagram

अशा अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या डिझाइन्स सध्या बाजारात आलेल्या आहेत

Image - Instagram