मानसी नाईकच नव गाणं प्रेक्षकांच्या भेटीला
Image - Instagram
अभिनेत्री मानसी नाईक
Image - Instagram
मानसी नाईकच एक नवीन गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे
Image - Instagram
'नाकात नथ' या गाण्यातून अभिनेत्री मानसी नाईक आणि अभिनेता आदित्य घरत प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत
Image - Instagram
मानसीची यापूर्वीची अनेक गाणी रसिकांनी आवडली आहे
Image - Instagram
मानसी नाईक ही अभिनेत्री असून एक उत्कृष्ट नृत्यांगना देखील आहे
Image - Instagram
मानसीने मराठी मालिका आणि सिनेमात काम केले आहे
Image - Instagram