लक्ष्मीच्या पावलांनी फेम अभिनेता अक्षर कोठारी नुकताच लग्न बंधनात अडकला.
Image - Instagram
लग्नाचे फोटो अक्षरने इंस्टाग्राम वर शेअर केले आहे.
Image - Instagram
अक्षरच्या बायकोचे नाव सारिका खसणीस आहे.
Image - Instagram
ती एक शास्त्रज्ञ आहे.
Image - Instagram
अक्षरने लग्नात घातलेला ऑफ व्हाईट रंगाचा सूट खूप छान दिसत आहे.
Image - Instagram
सारिका ने देखील अबोली रंगाची साडी नेसली असून दोघांचा पारंपरिक लुक आहे.
Image - Instagram
अक्षरने फोटोंना SaAkshar असे हॅशटॅग दिले आहे.
Image - Instagram
अक्षर आणि सारिकाच्या फोटोवर प्रेक्षकांचा आणि कलाकारांचा प्रेमाचा आणि शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
Image - Instagram