पूजा सावंत हा लूक तुम्ही पाहिला का

Image - Instagram

अभिनेत्री पूजा सावंत सौंदर्याची  खाण

Image - Instagram

अभिनेत्री पूजा सावंतने नुकतेच सोशल मीडियावर फोटो शेअर केले आहेत. 

Image - Instagram

पूजा तिच्या फीट अँड फाईन लुक मध्ये कायमच प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेते.

Image - Instagram

तिने नुकताच कॉफी रंगाच्या या वेस्टर्न आऊटफिट मध्ये स्टायलिश फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

Image - Instagram

सनकिस्ड फोटो मध्ये तिने सुंदर फोटो काढले आहेत. 

Image - Instagram

तिची घायाळ करणारी क्युट स्माईल चहात्यांचे लक्ष वेधून घेत आहे.

Image - Instagram

पूजा पुढील वर्षी एका मराठी सिनेमात झळकणार आहे. 

Image - Instagram