श्रुती मराठे सध्या काय करते
Image - Instagram
अभिनेत्री श्रुती मराठे
Image - Instagram
श्रुती सध्या काय करते असं तिचे चाहते विचारत आहेत
Image - Instagram
सोशल मीडियामध्ये श्रुती चे फोटो व्हायरल झाले आहेत
Image - Instagram
श्रुती ही केवळ अभिनेत्रीच नव्हे तर निर्माती देखील आहे
Image - Instagram
श्रुतीची मागे एक मालिका आली होती त्याची चांगलीच चर्चा झाली
Image - Instagram
श्रुती सध्या आव्हानात्मक भूमिकेच्या प्रतीक्षेत आहे
Image - Instagram
श्रुतीला मराठी मध्ये देखील काम करायचं आहे तिने याबाबत एका मुलाखतीत सांगितलं
Image - Instagram
दक्षिणात्य चित्रपटांमध्ये श्रुती प्रकाश या नावाने ती ओळखली जाते
Image - Instagram
श्रुतीने विविध भाषांमध्ये काम केले श्रुतीने तमिळ, कन्नड चित्रपटांमध्ये देखील भूमिका गाजवल्या आहेत
Image - Instagram