कॅबिनेट मंत्र्याला खासदारापेक्षा अधिक पगार मिळतो?

Image-Instagram

भारतातील एका खासदाराला महिन्याला 1 लाख रुपये पगार मिळतो याव्यतिरिक्त अनेक दैनंदिन भत्तेही दिले जातात.

Image-Instagram

देशातील प्रत्येक खासदाराला संसदीय बैठकीत सहभागी होण्यासाठी दैनंदिन 2 हजार रुपये भत्ता दिला जातो.

Image-Instagram

याबरोबरच खासदारांना प्रवासासाठी 16 रुपये प्रति किलोमीटर याप्रमाणे भत्ताही दिला जातो. यामध्ये प्रत्येक 5 वर्षांनी वाढ होते.

Image-Instagram

कॅबिनेट मंत्र्याच्या पगाराबद्दल बोलायचं झाल्यास त्यांना महिन्याला 1 लाख रुपयाचे मूळ वेतन मिळते.

Image-X

याव्यतिरिक्त निवडणूक भत्ता म्हणून त्यांना 70 हजार रुपये दिले जातात. कार्यालय भत्ता म्हणून 60 हजार रुपये आणि आणि 2 हजार रुपये सत्कार भत्ता प्रतिदिन दिला जातो.

Image-X

तर राज्य मंत्र्याला सत्कार भक्त म्हणून 1 हजार रुपये उपमंत्राला 600 रुपये प्रतिदिन भत्ता दिला जातो.

Image-X

एक कॅबिनेट मंत्री आणि खासदारांचा पगार सारखाच असतो मात्र सरकारकडून दिला  जाणारा भत्ता कमी अधिक प्रमाणात दिला जातो.

Image-X

यात पाच वर्षे पूर्ण झाल्यानंतर 1500 रुपये अतिरिक्त वाढ दिली जाते. एखाद्या कारणाने मृत्यू झाल्यास पती किंवा पत्नीला अर्धी पेन्शन आजीवन दिली जाते.

Image-X