तुम्ही तुमचा मोबाईल किती टक्के चार्जिंग करता
Image - Instagram
मोबाईल शंभर टक्के चार्ज होऊ नाही जास्त वेळ ठेवल्यास काय होते
Image - Instagram
प्रत्येकाला वाटते माझा मोबाईल फुल चार्ज व्हावा म्हणून आपण खूप वेळ मोबाईल चार्जिंगला ठेवतो
Image - Instagram
मोबाईल ओव्हर चार्ज झालेले फायद्याचे आहे का तोट्याचे
Image - Instagram
जर तुमचा मोबाईल फुल चार्ज होत असेल तर त्यामुळे तुमच्या मोबाईलची बॅटरी खराब होऊ शकते
Image - Instagram
किती टक्के चार्ज करावा मोबाईल
Image - Instagram
आपला मोबाईल हा 80% पर्यंत चार्जिंग करावा त्यामुळे बॅटरी जास्त काळ टिकते
Image - Instagram
यामुळे मोबाईलची बॅटरी खराब होत नाही मोबाईलला चार्जिंग ही 80% पर्यंत असावी