मोबाईलचा नेट लवकर संपतय मोबाईल मध्ये करा हे बदल
Image - Indiamart
मोबाईल ही प्रत्येकाच्या आयुष्यातील महत्त्वाची ग
ोष्ट झालेली आहे
Image - Indiamart
इंटरनेट हे तर जीवनाचा अविभाज्य भाग आहे
Image - Indiamart
परंतु दिवसाचे इंटरनेट पुरत नाही त्यासाठ
ी काही डेटा सेविंग टिप्स
Image - Indiamart
शक्य होईल तेवढा सार्वजनिक ठिकाणी मोफत वाय-फाय चा वापर करा
Image - Indiamart
तुमच्या फोनमधील डेटा वापर मॉनिटरिंग टूल्स असतात त्यामध्ये तुम्ही कोणत्या ॲप्स साठी जास्त डेटा वापर आहात हे कळते त्यांचा वापर कमी करा
Image - Indiamart
तुमच्या मोबाईलच्या सेटिंग मध्ये जाऊन तुम्ही बॅकग्राऊंड ॲप्स बंद करू शकता त्यामुळे ही तुमचा डेटा कमी वापरला जाईल
Image - Indiamart
सोशल मीडिया वरून अनेक फोटो आणि व्हिडिओ येत असतात त्यापैकी आवश्यक तेवढेच डाउनलोड करा
Image - Indiamart
तुम्ही youtube आणि Netflix चे व्हिडिओ पाहताना व्हिडिओची गुणवत्ता कमी करा
Image - Indiamart
Google Map's सारख्या ॲप्स मध्ये ऑफलाइन मोड वापरून डेटा वाचवू शकता
Image - Airtel