या देशात एकही मच्छर नाही
Image - Instagram
जगातील प्रत्येक काना कोपऱ्यात आपल्याला मच्छर पोहोचलेले दिसतात
Image - Instagram
जवळपास सर्व देशांमध्ये मच्छर आपल्याला आढळून येतात
Image - Instagram
मच्छरांची ओळख म्हणजे रक्त शोषणारा आणि कानात भूनभून करणारा प्राणी अशी आहे
Image - Instagram
जगभरात वर्षाला जवळपास दहा लाख मृत्यू फक्त मच्छरमुळेच होतात
Image - Instagram
परंतु जगात असा एक देश आहे जिथे एकही मच्छर आढळत नाहीत
Image - Instagram
तो देश म्हणजे आइसलँड. आइसलँड देशात नद्या, तलाव आहेत परंतु एवढे असूनही त्या देशात एकही मच्छर आढळून येत नाही
Image - Instagram
त्याच्याच बाजूच्या डेन्मार्क, नॉर्वे, स्कॉटलंड या देशांमध्ये मच्छर आढळून येतात
Image - Instagram