हा अभिनेता साकारणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भूमिका
Image - Instagram
धर्मवीर 2 हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे
Image - Instagram
या सिनेमाचा ट्रेलर देखील रिलीज झाला आहे
Image - Instagram
यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता देखील वाढली आहे
Image - Instagram
धर्मवीर 2 हा चित्रपट शिवसेना दिवंगत नेते धर्मवीर आनंद दिघे यांच्यावर आधारित आहे
Image - Instagram
धर्मवीर आनंद दिघे यांच्या भूमिकेत अभिनेता प्रसाद ओक दिसणार आहे
Image - Instagram
सिनेमात
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भूमिका आहे अभिनेता क्षितिष दाते ही भूमिका साकारणार आहे
Image - Instagram
हा सिनेमा मराठी आणि हिंदी या दोन्ही भाषांमध्ये रिलीज होईल
Image - Instagram
धर्मवीर 2 हा चित्रपट येत्या 9 ऑगस्ट ला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे
Image - Instagram