मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी घरबसल्या करा अर्ज

Image - Instagram

महाराष्ट्रात सध्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची जोरदार चर्चा सुरू आहे 

Image - Instagram

या योजनेचा अर्ज तुम्हाला घरबसल्या करता येणार आहे 

Image - Instagram

या योजनेचा लाभ घेण्यासाठी तहसील कार्यालयासमोर महिलांच्या रांगा लागल्या होत्या आता या योजनेचा अर्ज प्रक्रिया अत्यंत सोपी करण्यात आली आहे

Image - Instagram

 या योजनेचा अर्ज तुम्ही घरबसल्या मोबाईल वरूनही करू शकता 

Image - Instagram

यासाठी सरकारने नारीशक्ती दूत हे नवीन ॲप आणले आहे 

Image - Instagram

तुमच्या प्ले स्टोअर मधून नारीशक्ती दूत हे ॲप डाऊनलोड करा

Image - Instagram

फेटा आणि महिलेच्या चेहऱ्याचा प्रतिकात्मक फोटो असलेलं हे ॲप आहे 

Image - Instagram

ओपन झाल्यावर तुमची प्रोफाइल तयार करा त्यानंतर या योजनेसाठी अर्ज करणारी महिला कोणत्या कॅटेगिरी मध्ये आहे याची माहिती भरा 

Image - Instagram

त्यानंतर लाडली बहीण योजना या पर्यायावर क्लिक करून त्यातील संपूर्ण माहिती भरून फोटो जोडा त्यानंतर आवश्यक ती कागदपत्रे अपलोड करून अर्ज पूर्ण करा

Image - Instagram