लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता मिळणार या तारखेला
Image - Instagram
लाडकी बहीण योजनेचे दोन हप्ते आल्यानंतर आता सर्व महिलांना उत्सुकता लागली आहे ती तिसऱ्या हप्त्याची
Image - Instagram
सध्या सर्वत्र लाडक्या बहिणी तिसऱ्या हप्त्यासाठी उत्सुक आहेत
Image - Instagram
लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिलांना 1500 रुपये प्रतिमहा पैसे मिळणार आहेत
Image - Instagram
या तिसऱ्या हप्त्यात एकूण 2 कोटी महिलांना लाभ दिला जाईल अशी माहिती आदिती तटकरे यांनी दिली
Image - Instagram
महिलांना जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्याचे हप्ते आले आहेत
Image - Instagram
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता 29 सप्टेंबर रोजी सुरू होणार आहे
Image - Instagram
अर्जात त्रुटी असल्यामुळे अनेक महिलांना या योजनेचा लाभ मिळालेला नाही त्यामुळे या तिसऱ्या हप्त्यात अशा महिलांना लाभ मिळणार आहे
Image - Instagram
त्याचबरोबर लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज प्रक्रिया ही 30 सप्टेंबर पर्यंत वाढवण्यात आलेली आहे
Image - Instagram