मुंबई लोकलमध्ये फुलणार सुंदर प्रेम कथा

Image - Instagram

मुंबईची जीवनवाहिनी असलेली मुंबई लोकल आणि त्यात फुलणारी एक प्रेम कहानी.

Image - Instagram

आता मुंबई लोकल या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

Image - Instagram

अभिनेता प्रथमेश परब, ज्ञानदा रामतीर्थकर यांची जोडी या चित्रपटात प्रमुख भूमिकेत आहे. 

Image - Instagram

1 ऑगस्ट रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

Image - Instagram

मुंबई लोकल या चित्रपटाचे दिग्दर्शन अभिजीत यांनी केला आहे. 

Image - Instagram

या चित्रपटातून परब आणि ज्ञानदा ही जोडी पहिल्यांदाच एकत्र आली आहे. 

Image - Instagram

लोकल प्रवासात फुललेली अशीच एक अनोखी प्रेम कहानी मुंबई लोकल या चित्रपटात पाहता येणार आहे. 

Image - Instagram

लोकल रेल्वे काही मराठी चित्रपटातून दाखवली गेली असली तरी लोकलमध्ये फुलणारी प्रेम कथा पहिल्यांदाच मराठी चित्रपटात दिसणार आहे.

Image - Instagram