आता रेल्वेतही मिळणार नवरात्री स्पेशल थाळी

Image - Instagram

नवरात्रीचा उत्सव भारताच्या रेल्वे स्टेशनवरही दिसत आहे 

Image - Instagram

उपवास करणाऱ्यांसाठी रेल्वेने एक गिफ्ट प्रवाशांना दिले आहे 

Image - Instagram

नवरात्रीनिमित्त रेल्वेने 150  पेक्षा अधिक रेल्वे स्थानकावर नवरात्री व्रत स्पेशल थाळी सुरू केली आहे 

Image - Instagram

या संबंधित IRCTC ने निर्देश जारी केले आहेत 

Image - Instagram

नवरात्र दरम्यान रेल्वे मध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांना कांदा, लसूण शिवाय केवळ उपवासासाठी वापरलेले सेंधा मीठ चा वापर केलेले जेवण दिले जाणार आहे 

Image - Instagram

ही थाळी मागवण्याची प्रक्रिया ही खूप सोपी आहे 

Image - Instagram

प्रवाशांना IRCTC च्या ॲप वर जाऊन आपला PNR  नंबर टाकून थाळी बुक करू शकता 

Image - Instagram

ही सुविधा मुंबई, दिल्ली, सुरत, जयपुर, लखनऊ, पटना, लुधियाना, दुर्ग, चेन्नई सेंट्रल, सिकंदराबाद, अमरावती, हैदराबाद सारख्या रेल्वे स्थानकावर उपलब्ध आहे

Image - Instagram