नवरात्र देवीला ही फुले अर्पण करा 

Image - Instagram

देशभरात शारदीय नवरात्री ही मोठ्या उत्सवात साजरी केली जाते 

Image - Instagram

यावर्षी शारदीय नवरात्रीचा उत्सव हा 3 आक्टोंबर पासून सुरू होत आहे 

Image - Instagram

या नवरात्रीमध्ये माता दुर्गेच्या नऊ रूपांची पूजा केली जाते

Image - Instagram

नवरात्रीमध्ये कोणते फूल देवी अर्पण करावे हे पाहू 

Image - Instagram

जास्वंद नवरात्रीत माता दुर्गेला जास्वंदाचे फुल अर्पण करावे 

Image - Instagram

कमळ नवरात्रीत माता देवीला प्रसन्न करण्यासाठी कमळाचे फुल अर्पण करावे

Image - Instagram

चमेली नवरात्रीत चमेलीचे फुल देवीला अर्पण करावे 

Image - Instagram

झेंडू नवरात्रीत दुर्गा मातेला झेंडूचे फूल अर्पण करावे 

Image - Instagram

मोगरा नवरात्रीत दुर्गा मातेला मोगऱ्याची फुल अर्पण करावेत

Image - Instagram