निर्मला सीतारामन कितव्या वेळा करणार अर्थसंकल्प सादर
Imagae -Instagram
देशाचा अर्थसंकल्प अर्थमंत्री निर्मला सीतारामन 23 जुलैला सादर करणार आहेत.
Imagae -Instagram
या अर्थसंकल्पात सरकारकडून पायाभूत सुविधांवर अधिक लक्ष केंद्रित करणार आहे.
Imagae -Instagram
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मोदी सरकारचा आत्तापर्यंत सलग 6 वेळा अर्थसंकल्प स
ादर केला.
Imagae -Instagram
सलग 7 वेळा अर्थसंकल्प सादर करणाऱ्या या देशाच्या पहिल्या महिला अर्थमंत्री आहेत.
Imagae -Instagram
सर्वाधिक वेळा अर्थसंकल्प सादर करण्याचा विक्रम करणार आहेत.
Imagae -Instagram
माजी अर्थमंत्री मोरारजी देसाई यांनी सर्वाधिक 10 वेळा देशाचा अर्थसंकल्प सादर केला आहे.
Imagae -Instagram
देशाचा संपूर्ण अर्थसंकल्प आणि अंतरीम अर्थसंकल्प यांचा यात समावेश आहे.
Imagae -Instagram
भारताच्या इतिहासात इतर कोणत्याही अर्थमंत्र्यांनी असे केले नाही
Imagae -Instagram
या अर्थसंकल्पाकडे संपूर्ण देशच लक्ष लागल आहे.
Imagae -Instagram