नोकरीच्या शोधात आहात

मग करा लगेच अर्ज

Image - X

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही एक मोठी संधी आहे. 

Image - X

वेळ वाया न घालवता लवकरात लवकर अर्ज करा. 

Image - X

NPCIL कडून विविध पदांची भरती प्रक्रिया सुरू आहे.

Image - X

या भरती प्रक्रियेसाठी फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. 

Image - X

ही भरती प्रक्रिया 16 जुलै 2024 पासून सुरू झाली आहे.

Image - X

 एनपीसीआयएल कडून ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी आहे. 

Image - X

त्यासाठी वय आणि शिक्षण लागू आहे. 

Image - X

नर्स, स्टायपेंड ट्रेनी आणि क्ष किरण तंत्रज्ञ अशी विविध पदे यात भरली जातील. 

Image - X

एमपीसीआयएलकडून 74 पदांसाठी भरती आहे. npcilcareers.co.in या वेबसाईटवर जाऊन तूम्ही अर्ज करू शकता.

Image - X