एक आवळा खा तंदुरुस्त रहा
Image - Instagram
आवळ्यामध्ये विटामिन सी ची मात्रा भरपूर असते
Image - Instagram
आवळ्याचे रोज सेवन करावे
Image - Instagram
विटामिन सी सोबतच विटामिन ए, पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियमची भरपूर मात्रा आवळ्यात असते
Image - Instagram
उपाशीपोटी आवळा खाणे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे
Image - Instagram
आवळा खाल्ल्याने गॅस, अपचन होत नाही
Image - Instagram
यामुळे हाड मजबूत होतात
Image - Instagram
आवळा हा त्वचा आणि केसांसाठी खूप फायदेशीर आहे
Image - Instagram