पवन कल्याण पेक्षा दहापट श्रीमंत आहे त्यांचा मोठा भाऊ चिरंजीवी…
Image-Instagram
पवन कल्याण यांचा पक्ष जनसेवा ने आंध्र प्रदेश विधानसभा निवडणुकीत 21 जागांवर विजय मिळवला आहे
Image-Instagram
आता पवन कल्याण यांनी आंध्र प्रदेशात मंत्री म्हणून ही शपथ घेतली आहे त्यांचा मोठा भाऊ चिरंजीवी सोबतचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे
Image-Instagram
या व्हिडिओत पवन कल्याण चिरंजीवी यांच्या पाया पडताना दिसत आहेत त्याला युजरने मोठी पसंती दर्शवली आहे
Image-Instagram
पवन कल्याण यांच्या मोठ्या भावाकडे म्हणजेच चिरंजीवी यांच्याकडे त्यांच्यापेक्षा दहापट अधिक संपत्ती आहे
Image-Instagram
चिरंजीवी हे साउथ चे सुपरस्टार आहेत त्यांच्याकडे 1650 कोटी रुपयांची एकूण संपत्ती आहे
Image-Instagram
तर चिरंजीवीचे लहान भाऊ असलेले पवन कल्याण यांच्याकडे 164.53 कोटी रुपयांची एकूण संपत्ती आहे
Image-Instagram
पवन कल्याण यांनी ही माहिती निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या अर्जावर दिलेली आहे
Image-Instagram