फुलवंती चित्रपटाने फुलले प्राजक्ताचे फॅन
Image - Instagram
अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने निर्माते म्हणून हा पहिलाच चित्रपट केला
Image - Instagram
फुलवंती हा चित्रपट पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे यांच्या प्रसिद्ध कादंबरीवर आधारित आहे
Image - Instagram
11 ऑक्टोंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला फुलवंती हा चित्रपट आला
Image - Instagram
या चित्रपटात प्राजक्ता माळी सोबत मुख्य भूमिकेत गश्मीर महाजनी हा आहे
Image - Instagram
प्राजक्ताला तिच्या पहिल्या चित्रपटासाठी कलाकारांनी अनेक शुभेच्छा दिल्या
Image - Instagram
पहिल्या दिवशी या चित्रपटाचा 8 लाखांचा गल्ला झाला
Image - Instagram
तर तीन दिवसांनी फुलवंती चित्रपटाची एकूण कमाई 1 कोटी 19 लाख एवढी झाली
Image - Instagram
या चित्रपटात प्राजक्ता माळी, प्रसाद ओक, गश्मीर महाजनी, वैभव मांगले, ऋषिकेश जोशी आहेत
Image - Instagram